शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

हॉटेल परिसरातून दुचाकीसह हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्गावरील हॉटेलच्या परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून चालकाचा ऐवज तसेच त्याच परिसरातून चोरटय़ांनी दुचाकीदेखील चोरून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महामार्गावरील हॉटेलच्या परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून चालकाचा ऐवज तसेच त्याच परिसरातून चोरटय़ांनी दुचाकीदेखील चोरून नेल्याची घटना कोठली, ता.शहादा शिवारात घडली. याबाबत सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर कोठली शिवारातील हॉटेल परिसरात ही घटना घडली. याबाबत पोलीस सूत्रांनुसार, 9 रोजी रात्री हॉटेल परिसरात दुचाकी उभी करण्यात आली होती. शिवाय याच ठिकाणी काही ट्रका देखील थांबलेल्या होत्या. चोरटय़ांनी दुचाकी लंपास केली. शिवाय ट्रकच्या कॅबीनमधून चालकाचे दोन मोबाईल, एटीएम कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे देखील चोरटय़ांनी लांबविले.    सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ठिकठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु उपयोग झाला नाही.याबाबतत हॉटेल चालक पौलादसिंग हंबरसिंग गिरासे, रा.कोठली यांनी फिर्याद दिल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहे.