शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मोबाईल दुकानातून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या मेनरोडवरील  मोबाईल दुकानात शटर तोडून दोन लाख रूपये किमतीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या मेनरोडवरील  मोबाईल दुकानात शटर तोडून दोन लाख रूपये किमतीचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरटय़ांनी लांबविले आहेत.मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमे:यामध्ये कैद झाले असून, दुकानात जवळ जवळ दोन लाख रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे मालक इकबाल शेख यानी सांगितले असून, नवापुर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.बाजारपेठेत वाहतुकीच्या भररस्त्यावर झालेल्या चोरीने व्यापा:यांमध्ये घबराटीचे वातावरण असून, रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.पोलीस ठाण्यासमोरच गाडीचा काच फोडून चोरी नवापुर शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, 24 तासाच्या आत दूसरी धाडसी चोरी झाली. नवापूर पोलीस ठाण्यासमोरच भर दिवसा गाडीचा काच फोडून चोरीची घटना घडली.जागृत नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेने चोराला अटक  झाली आहे. चोरटा अल्पवयीन व परप्रांतीय असल्याचे समजते.नवापूर तहसील आवारात उभ्या असलेल्या चारचाकीचा काच फोडून पैसे असलेली बेग चोरून पळत असलेल्या चोराला जागृत नागरिकांनी आरडा ओरड केल्याने जागीच असलेल्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. करंजाळी येथील सरपंच किसन वळवी आपल्या कामानिमित्त स्टेट बँकेतून तहसील कार्यालय आवारात आले असता आपल्या मालकीची गाडी पार्क करून अपाले काम आटोपत होते.  पोलीस ठाण्याच्या आवारात जमाव बघून आपल्या गाडी जवळ आल्यावर ड्रायव्हर साइडचा काच फोडलेला दिसला. पोलिसांनी पकडूून आणलेल्या चोरटय़ांकडे असलेली बॅग आपली असल्याची खात्री केली व  नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ.दादा वाघ व योगेश्वर तनपुरे तपास करत आहे.