शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

मोठे कडवानजवळ टँकर उलटून खाद्यतेल वाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर मोठे कडवान गावाच्या फाट्याजवळ खाद्य तेलाचे टँकर पलटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर मोठे कडवान गावाच्या फाट्याजवळ खाद्य तेलाचे टँकर पलटी झाल्याने लाखो रुपयांचे  तेल वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडला.गुजरात राज्यातील हाजिरा येथून जी.जी. १२ एझेड ७५०८ हा टँकर खाद्यतेल घेऊन मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथे जात असताना रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मोठे कडवान गावाच्या फाट्याजवळ टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यातून  टँकर रस्त्याच्या बाजूच्या चारी मध्ये उलटले. यावेळी पाऊस सुरू होता. खड्ड्यात  जोरात आदळले गेल्याने टॅंकरचे वरील झाकणे उघडून आतील खाद्यतेल शेजारील शेतात वाहून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. याबाबत महेंद्र हरिसिंग मकवान यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने नोंद आहे.