शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासांच्या आत खुनाचा तपास लावल्याबद्दल तळोदा पोलिसांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

तळोदा तालुक्यातील कढेल या गावात १८ जानेवारी रोजी नितीन प्रकाश पाटील यांच्या पपईच्या शेतात एका अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड ...

तळोदा तालुक्यातील कढेल या गावात १८ जानेवारी रोजी नितीन प्रकाश पाटील यांच्या पपईच्या शेतात एका अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना घडली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश केदार, अजय पवार, कमलेश जाधव, युवराज चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून व्यवसायिक कौशल्य वापरून मयताची ओळख पटविणे शक्य नसताना ती पटवली. आरोपीने कोणताही सबळ पुरावा सोडलेला नसताना वरील पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपीचा कसून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

वरिष्ठांना गुन्ह्याच्या तपासात मदत करून सदर गुन्ह्यास सहा तासाच्या आत उघडकीस आणल्याप्रकरणी तळोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक करून प्रशस्तीपत्राने गौरव केला.