पोलीस अधीक्षकांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:13 IST2019-07-19T11:13:03+5:302019-07-19T11:13:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी रात्री पदभार घेतला. मावळते पोलीस अधीक्षक संजय पाटील ...

The superintendent took charge | पोलीस अधीक्षकांनी घेतला पदभार

पोलीस अधीक्षकांनी घेतला पदभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी रात्री पदभार घेतला. मावळते पोलीस अधीक्षक संजय पाटील उपस्थित होते. 
पंडित यांची गडचिरोली येथून नंदुरबार येथे बदली झाली आहे. ते बुधवारी सायंकाळी नंदुरबारात दाखल झाले. त्यानंतर रात्री त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्याकडून पदभार घेतला. सकाळी त्यांनी सर्व प्रमुख अधिका:यांची बैठक घेवून माहिती घेतली.   
 

Web Title: The superintendent took charge