शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

त:हावद पुनर्वसन येथे एकाची गळफास घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊनही घोषित-अघोषित करण्यावरुन होत असलेल्या दिरंगाईमुळे जमीन मिळत नसल्याने त:हावद ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊनही घोषित-अघोषित करण्यावरुन होत असलेल्या दिरंगाईमुळे जमीन मिळत नसल्याने त:हावद येथील बाधिताने गळफास घेत आत्महत्या केली़ ही घटना रविवारी घडली होती़  त:हावद पुनर्वसन येथील रामला मुवा:या पावरा याने रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली होती़ रामला पावरा पिंपळचौक ता़ धडगाव येथील होता़ त्याचे त:हावद येथे पुनर्वसन करण्यात आले होत़े सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झाल्यामुळे त्याचे वडील मुवा:या पावरा यांना घोषित केले आह़े रामला यानेही प्रशासनाकडे घोषित करण्याचा दावा केला आह़े त्याच्या दाव्यावर प्रशासनाने कारवाई न केल्याने वंचित रहावे लागल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे वडील मुवा:या पावरा यांनी केला आह़े याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े रामला याच्यावर त:हावद पुनर्वसन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत़ दरम्यान त:हावद पुनर्वसन येथील कानसिंग रुपा तडवी (30) याची प्रकृती खराब झाल्याने त्याला तळोदा येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला़ वसाहतीत दवाखाना नसल्याने बाधितांचे हाल होत आहेत़