शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही महत्वाची योजना आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना बँकांनी योग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही महत्वाची योजना आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना बँकांनी योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल्या़ मंगळवारी योजना अंमलबजावणीनिमित्त जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले़बैठकीस तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, ज्ञानेश्वर सपकाळे, पंकज लोखडे, सुनिता जºहाड, भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे , जिल्हा उपनिंबधक अशोक चाळक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबाड चे जिल्हा व्यवस्थांपक प्रमोद पाटील यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ़ भारुड यांनी योजनेत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालय, गावचावडी तसेच तलाठी कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, बँकांच्या सर्व शाखा आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सूचना फलकांवर प्रसिध्द करण्याच्या सूचना केल्या़ कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रामाणिकरणासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र व सामाईक सुविधा केंद्रात जावून सुधारणा करुन घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली़ सर्व तहसीलदारांनी तालुकानिहाय आढावा सादर केला़बँकांच्या अधिकाºयांनी लाभार्थी याद्यांची माहिती दिली़ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची नावे यादीत आल्यानंतर करण्यात येणाºया कारवाईवर बैठकीत चर्चा झाली़