शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरातून चोरीला गेलेली दुचाकी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील नवी महादेव गल्ली परिसरातून नवी मोटरसायकल चोरी गेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत  दोन दिवसांपूर्वी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील नवी महादेव गल्ली परिसरातून नवी मोटरसायकल चोरी गेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत  दोन दिवसांपूर्वी कैद झाली होती. याबाबत लोकमतने या घटनेचे सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस प्रशासनाने अवघ्या काही तासात साक्री तालुक्यातील शिरसोली गावाजवळून दुचाकी जप्त केली आहे.
महादेव गल्लीतील योगेश दिगंबर मराठे यांची दुचाकी चोरीला गेल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता. याबाबत लोकमतनेही सविस्तर वृत्त देत चोरीची घटना समोर आणली होती. याची दखल घेत  पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे  पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, अभय राजपूत यांनी दुचाकीचा शोध सुरु ठेवला होता. दरम्यान लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे कात्रण सोशल मिडियात व्हायरल झाले होते. यातून घाबरलेल्या चोरट्यांनी चोरलेली दुचाकी शिरसोली येथे सोडून पळ काढला होता. शिरसोली येथे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने शिरसोली शिवार गाठले होते.  याठिकाणी एका गॅरेजलगत दुचाकी आढळून आली होती. 
दुचाकी सापडली असली तरी चोरी करणारे मात्र अद्याप मिळून आलेले नाहीत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पथक साक्री तालुक्यात रवाना केले असल्याची माहिती आहे.