शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा बी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.फार्मसीचा १०० टक्के निकाल लागला असून यात महाविद्यालयात तृतीय वर्ष बी.फार्मसीत प्रथम क्रमांक साक्षी धनंजय पाटील ...

महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.फार्मसीचा १०० टक्के निकाल लागला असून यात महाविद्यालयात तृतीय वर्ष बी.फार्मसीत प्रथम क्रमांक साक्षी धनंजय पाटील (८६.०२ टक्के), द्वितीय काजल सुनील चौधरी (८४.१८ टक्के), तृतीय गायत्री पोपट धनगर (८३.८२ टक्के). चतुर्थ (अंतिम वर्ष) वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून यात बी.फार्मसी चतुर्थ (अंतिम वर्ष) वर्षात महाविद्यालयात प्रथम क्रमांक तेजस्विनी हरपालसिंह गिरासे (८०.६५ टक्के), द्वितीय ममता अंबालाल पाटील (८०.५२ टक्के), तृतीय आयुषी शांतीलाल टाटीया (७८.८५ टक्के). एम.फार्मसी (पदव्युत्तर पदवी) तृतीय सेमिस्टरचा १०० टक्के निकाल लागला असून यात एम.फार्मसी (फार्मासिटिक्स) अंतिम वर्षात प्रथम क्रमांक निलेश्वरी प्रकाश चौधरी (८३.८९ टक्के), द्वितीय राकेश शिकरसिंग पावरा (८१.९२ टक्के), तृतीय ममता दीपक रानाळकर (८०.६० टक्के). तसेच एम.फार्मसी (क्वाॅलिटी अशुरन्स) अंतिम वर्षात प्रथम क्रमांक नयना सुधाकर पाटील (८४.६६ टक्के), द्वितीय शुभांगी आत्माराम चित्ते (७८.२५ टक्के), तृतीय रुचिता मंगलचंद कोठारी (७६.७१ टक्के) हे महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना यांना दिले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, अर्थ व बांधकाम विभागाचे समन्वयक पी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, प्रा. डॉ. जवेश पाटील, प्रा. सैयद हमीद हसनी, प्रा. डॉ. घनश्याम चव्हाण, प्रा. डॉ. हेमंत सूर्यवंशी, प्रा . डॉ. सुनीला पाटील, प्रा. संदीप तडवी, प्रा. विपुल जैन, प्रा. सुलभा महाजन, प्रा. योगेश रोकडे, प्रा. अमित धनकानी, प्रा. अमृता पाटील, प्रा. आकाश जैन, प्रा. प्राची दुसाने, प्रा. मानसी धनकानी, प्रा. हितेंद्र चौधरी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.