शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस पळविणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अल्पवयीन तरुणीस पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन तरुणीस पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.नवापूर तालुक्यातील ढोंग येथे ही घटना घडली होती. २७ जून २०१८ रोजी दुपारी ढोंग येथील अल्पवयीन मुलगी खांडबारा येथे शाळेत आली असता बेपत्ता झाली होती. तिचा ठिकठिकाणी शोध घेवूनही ती मिळून आली नव्हती.मुलीचे रवींद्र संभू गावीत यांच्याशी प्रेमसंबध असल्याने त्यानेच पळवून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर मुलीच्या वडिलांनी रवींद्र गावीत याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.न्या.प्रमोद तरारे यांच्यापुढे हा खटला चालला. साक्षी, पुरावे लक्षात घेता गुन्हा सिद्ध झाल्याने रवींद्र गावीत यास दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सुशिल पंडित यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून नितीन साबळे व गिरीष पाटील यांनी काम पाहिले.