शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात ३३ कोरोनाबाधित आढळल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या  २५९ व्यक्तींची कोरोना चाचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या  २५९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३३ कोरोना बाधित आढळले आहेत.  दुसऱ्या टप्प्यातील  सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी सहा हजार ९१३ व्यक्तींना रक्तदाब, १०५ कर्करोग, चार हजार ९७२मधुमेह,  इतर आजार ९८९ व २१८ व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. २१२ व्यक्तींना ताप, १२ जणांना घसादुखी तर दोन व्यक्तींमध्ये एसपीओ-२ चे प्रमाण ९५ पेक्षा कमी आढळले. यापैकी ३५५ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आणि यापैकी ७३ टक्के व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील तीन लाख ६६ हजार  ७२१ घरांना भेटी दिल्या. एकूण  १८ लाख ७२हजार ७७५ लोकसंख्येपैकी १६ लाख ९५ हजार ६२५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यात अक्कलकुवा दोन लाख ४७ हजार १८३, धडगाव दोन लाख ३० हजार ७०९, नंदुरबार तीन लाख ४८ हजार १६९, नवापूर  दोन लाख ८४ हजार २४३,  शहादा चार लाख नऊ हजार ८५५ आणि तळोदा तालुक्यातील एक लाख ७५ हजार ४६६ नागरिकांचा समावेश आहे.