शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ‘शाळा बंद, पण शिक्षण नाही’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

अनलॉक लर्निंग स्टडी फ्रॉम होमला बसणारा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा खोडा यावर पर्याय म्हणून अनलॉक लर्निंग अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी ...

अनलॉक लर्निंग

स्टडी फ्रॉम होमला बसणारा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा खोडा यावर पर्याय म्हणून अनलॉक लर्निंग अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पाठ्यपुस्तक वितरित केले व गृहपाठ दिला, तसेच अध्यापनही केले. विद्यार्थ्यांना मागील शिकलेल्या मराठी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास व विज्ञान या विषयांच्या मूलभूत क्षमतांवर आधारित कार्यपुस्तिका व सहशालेय उपक्रमांसाठी कृतिपुस्तिका विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात आली होते. याशिवाय ‘अनलॉक लर्निंग’ या उपक्रमात आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक ‘लर्निंग किट’ दिली जाणार आहे. या लर्निंग किटमध्ये कार्यपुस्तिका, कृतिपुस्तिका, पाठ्यपुस्तके, पेन, पेन्सिल खोडरबर, शॉपनर व स्कूल बॅग यांचा समावेश आहे; मात्र विद्यार्थ्यांना केवळ क्रमिक पाठ्यपुस्तकेच आतापर्यंत मिळाली; मात्र बाकीच्या वस्तू अद्याप मिळू शकल्या नाहीत. मोठा गाजावाजा करून सुरू केलेली अनलॉक लर्निंग ही योजना शिक्षकांच्या खर्चातूनच आतापर्यंत राबवण्यात आली आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतःच्या खर्चातून विद्यार्थ्यांच्या गाव-पाड्यावर वेळप्रसंगी पायी जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले; मात्र विभागाकडून मिळणाऱ्या कार्यपुस्तिका व लर्निंग किट अद्याप उपलब्ध होऊ न शकल्याने हा उपक्रम पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही.