शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचा ट्रक नादुरूस्त झाल्याने बायपास रोडवर रहदारी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या चढावर निझर रस्त्यावरुन येणारी वाळूने भरलेली मालट्रक (क्र. एमएच २१ एक्स ६३०९) धुळे ...

नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या चढावर निझर रस्त्यावरुन येणारी वाळूने भरलेली मालट्रक (क्र. एमएच २१ एक्स ६३०९) धुळे रस्त्याकडे जात असताना अचानक बिघाड झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले होते. उड्डाणपुलाच्या चढावरच मालट्रक नादुरूस्त झाल्यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. जगतापवाडी चौक ते जाणता राजा चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांनी शहर वाहतूक शाखेला कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश मोरे पथकासह दाखल झाले. यावेळी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

रुग्णवाहिका अडकली

वाळू भरलेल्या मालट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे बायपास झालेल्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे दोन रुग्णवाहिका १५ ते २० मिनिटे अडकून पडल्या होत्या. रुग्णवाहिका चालकाने वेळोवेळी सायरन वाजल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश मोरे व पथकाने रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.