शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक करणा:या तीन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजरात राज्यातील वाळू प्रकाशा ता़ शहादा मार्गाने मालेगावडके जात असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने दंडात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजरात राज्यातील वाळू प्रकाशा ता़ शहादा मार्गाने मालेगावडके जात असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़ तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली़ वाहनांमध्ये 75 टन वाळू असल्याची माहिती आह़े प्रकाशा येथे सोमवारी रात्री आठ वाजता मंडळाधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल वंतू गावीत आणि पंकज जिरेमाळी यांचे पथक तळोदा चौफुलीवर तपासणी करत असताना  एम़एच़ 20 डीई 6807, एम़एच़ 18 एए 9325, एम़एच 43 वाय 8890 या वाहनांमध्ये अवैध वाळू भरल्याचे दिसून आल़े ही वाहने गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आली होती़ महसूली पथकाने पावतीची मागणी केली असताना चालकाने गुजरात राज्याची पावती दाखवली होती़ ही वाहने मालेगाव येथे जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े वाळू अवैध असल्याने तिघा वाहनांना जप्त करुन कारवाई करण्यात आली़ प्रशासनाच्या कारवाईने वाळू वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आह़े वाहनधारकांकडून किमान तीन लाख रुपयांर्पयत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े वाहने जप्त करुन प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्रावर लावण्यात आली आहेत़