शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

क्षारमुक्त पाणी साठ्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना प्रामुख्याने विहीर व कुपनीलकेचे पाणी दिले जाते. परंतु कुपलिकेचे पाणी क्षारयुक्त राहत असल्यामुळे त्याचा पिकांना धोका निर्माण होतो. हा धोका कमी करीत अपेक्षित साठा करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत सोडले जात आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहत रब्बी हंगामातील पिके घेत असतो. विहीरीतील पाणी संपल्यास शेजारील कुपनलिकांमधून पाणी घेत हंगामासाठी नियोजन करण्याची परंपराच आहे. यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असला तरी सातत्याने होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे बहुतांश विहिरींमधील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे त्या-त्या शेतकऱ्यांकडून नेहमीप्रमाणे शेजारील कुपनलिकांमधील पाणी विहीरीत सोडले जात आहे. हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हंगाम पूर्णत्वास नेण्यासाठी या शेतकºयांकडून धावपळ सुरू आहे.हे केवळ जलसाठा वाढविण्यासाठीच नव्हे तर पिकांना क्षारमुक्त पाणी देण्यासाठी देखील पाण्याचे योग्य नियोजन करीत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जिवजंतू शिवाय पिकांना देखील धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी कुपनलिकेचे पाणी बहुतांश शेतकºयांकडूून विहिरीत सोडले जात आहे. कुपनलिकेच्या या पाण्यात विहीरीतील झºयांचे पाणी मिसळल्याने त्या पाण्यातील क्षार कमी होत असून ते पाणी रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देणारे ठरत आहे. म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांकडून या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

४कुपनलिकेचे पाणी क्षारयुक्त असून तसे पाणी जिवजंतूला धोक्याचे ठरते. त्यामुळे पिण्यासाठी शिवाय स्वयंपाकासाठीही त्याचा वापर केला जात नाही. भांडी फुटत असल्याने त्याचा साठा करणे देखील टाळले जाते. क्षारयुक्त पाणी पिकांना दिल्यास पिकांची वाढच होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी कुपनलिकेचे पाणी विहिरीत टाकत विहिरीतील झऱ्यांमुळे क्षार कमी होते. त्यामुळे हे पाणी पिकवाढीसाठी उपयुक्त ठरते.विहीरींमध्ये कमी जलसाठा असतो, त्यातून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देता येत नाही. हा जलसाठा वाढविण्यासाठी कुपनलिकेतील पाणी विहीरीत सोडले जात आहे. त्यातून हंगाम पूर्णत्वास नेता येतो.शेतीकामासाठी आधी कुपनलिकेचे नियोजन केले जात असल्याने प्रत्येक बांधावर कुपनलिका दिसन येतात. जवळ-जवळ कुपनलिकांमुळे त्या कोरड्या पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोरड्या पडल्यास पिकांना पाणीच देता येणार नाही. त्यातून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी विहीरींमध्ये पाणी सोडले जात आहे.