शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात २३ जणांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला़ यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ५१३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात २३ जणांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला़ यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ५१३ झाली असून मयतांची संख्याही २८ झाली आहे़ सोमवारी मयत झालेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ तर एकाचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृ्त्यू झाला होता़
७६ जणांच्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी समोर आला होता़ यातील २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात नंदुरबार शहरातील हरिभाऊ नगरात दोन, खोंडामाळी ता़ नंदुरबार, भाग्योदय नगर, जुनी भोई गल्ली, म्हाडा कॉलनी, देसाईपुरा, शिवाजी रोड कासार गल्ली, गुरूकुल कॉलनी येथील प्रत्येकी एक, गणेश नगर येथे चार तर धर्मराज नगरातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ शहादा शहरातील नागेश नगर, मच्छी बाजार तीन तर गरीब नवाज कॉलनी आणि वैजाली ता़ शहादा येथे प्रत्येकी एका जणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ यातून जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही ५०० च्या पार गेली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या दोन ठिकाणी कोविड कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात सध्या १४३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे़ जिल्ह्यात आजअखेरीस यातील ३०७ जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ जिल्हा रुग्णालयात आजपर्यंत ३ हजार ४७२ स्वॅब घेण्यात आले होते़ यातील २ हजार ७६८ स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत़ दरम्यान नव्याने समोर आलेल्या रूग्णांना कोविड कक्षात दाखल करण्यात येत आहे़