शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : भाजपातील बंडखोरीबाबत प्रदेशकडे अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुव्यातील बंडखोर उमेदवाराविषयीचा अहवाल राज्य कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुव्यातील बंडखोर उमेदवाराविषयीचा अहवाल राज्य कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीसंदर्भातील माहिती देण्यासाठी विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते. अक्कलकुवा येथे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. याबाबत विचारले असता चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यात युती अबाधीत आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोबतीने काम करीत आहेत. बंडखोरांवर कारवाई होणारच. त्यासाठीचा अहवाल प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजना, विकास कामांची माहिती त्यांनी दिली.