शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेत शिवारातील विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी हैराण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेत शिवारातील विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. लवकर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आतापासूनच उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.तालुक्यातील अलखेड, पाडळदा या शिवारातील विंधन विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. सद्य:स्थितीत पाणी पातळी खालावली असली तरी खरीप हंगामात किमान सोयाबीनचे उत्पन्न तरी घेता यावे यासाठी परिसरातील शेतकºयांकडून पाणी मिळवण्यासाठी सबमर्सिबल मोटर खाली उतरविणे, जळालेली सबमर्सिबल दुरूस्त करणे व नवीन बसविणे यासारख्या विविध उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सुमारे ७०० फुट बोअरिंग करूनही पाणी लागत नसल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.येत्या काळात भूजल पातळी वाढावी म्हणून परिसरातील शेतातील पाणी शेतातच जिरविणे, नदी नाल्यांचे खोलीकरण करीत लघु बंधारे बांधून पाणी अडविणे यासारख्या कामांना भर देणे गरजेचे आहे. तालुक्यात बºयाच ठिकाणी मनरेगाची कामे सुरु आहेत़ यातून काहीअंशी लाभ मिळण्याची शक्यता आहे़ तालुक्यात अनेक तलावांचा गाळ काढणे सुरु असल्याने भूजन वाढणार आहे़ असे असले तरी परिसरातील शेतकºयांकडून ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे.शेतात वापरल्या जाणाºया ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होत असल्याने कमी पाण्यात देखील विविध पिकांचे उत्पादन घेता येणार आहे़ तसेच ठिबक सिंचनासाठी शासनाच्यावतीने अनुदानही देण्यात येते.