शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पोषक वातावरणामुळे रब्बी पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप हंगाम लवकर आटोपून रब्बीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पिक पेरणी केली. त्यातील बहुतांश पिके परिपक्वतेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरीप हंगाम लवकर आटोपून रब्बीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पिक पेरणी केली. त्यातील बहुतांश पिके परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यात बाजरी, हरभरा यासह गहू पिकांचा समावेश आहे.अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपातील कामे तातडीने आटोपून रब्बी हंगामाला सुरुवात केली. लवकर पेरणी झालेल्या पिकांना पाण्याच्या मुबलकतेमुळे अपेक्षेनुसार पाणी देता आले. या आधारे या पिकांची चांगली वाढ होऊ शकली, तर सद्यस्थितीत ही पिके परिपक्वदेखील झाली आहे. जिल्ह्यातील नोव्हेंबरनंतर अवकाळी पाऊस झाला नसल्याने ही पिके सुरक्षीत राहिली असल्याने ही पिके शेतकºयांना भरघोस उत्पन्नाची हमी देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे समाधान व्यक्त होत असतांनाच वातावरणाने अशीच साथ द्यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.