शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
5
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
6
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
7
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
8
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
9
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
10
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
11
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
12
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
13
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
14
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
15
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
16
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
17
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
18
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
19
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
20
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी येथे मंगळवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

यावेळी सरपंच बकाराम गावित, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, उद्योजक विजय अग्रवाल, जयेश अग्रवाल, धारासिंग गोसावी, सचिन तांबोळी, रवींद्र अग्रवाल, ...

यावेळी सरपंच बकाराम गावित, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, उद्योजक विजय अग्रवाल, जयेश अग्रवाल, धारासिंग गोसावी, सचिन तांबोळी, रवींद्र अग्रवाल, फारुख हवेलीवाला, अबीत शेख, दीपक सैंदाणे, योगेश तांबोळी, पंकज पवार, बबलू गावित व व्यापारीवर्ग उपस्थित होते.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये संक्रमण वाढत चाललेले आहे. तसेच मृत्युदरही वाढत चाललाय. विसरवाडी येथे बाजारानिमित्त तसेच दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यांच्यात कोरोनाबाधित रुग्णदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विसरवाडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर उपस्थित ग्रामस्थांनी विसरवाडी येथे मंगळवार दिनांक २७ पासून रविवार दिनांक २५ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवले.

यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा, दवाखाने आणि मेडिकल हेच सुरू राहतील. किराणा दुकान व सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, सामाजिक अंतर व मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा, असे सरपंच बकाराम गावित यांनी केले.