शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

चारा साठवणुकीत कट्टीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मर्यादित जागेमुळे कडबा साठवण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांकडून खरीप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मर्यादित जागेमुळे कडबा साठवण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील कडब्याची कुट्टी करण्यात येत आहे.मागील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक राहिले, त्यात पशुपालकांना अपेक्षेनुसार चारा उपलब्ध झाला. परंतु पाऊस पिके काढणीचा हंगाम संपल्यानंतरही कायम राहिला, अतिवृष्टी व अवकाळीही झाला. त्यामुळे चारा ओला होऊन खराब झाला, परिणामी पशुपालकांच्या समस्या नेहमीपेक्षा अधिक वाढल्या. डिसेंबर महिन्यातच चारा टंचाई निर्माण झाली, या अडचणीतच शेतकऱ्यांनी काही प्रमाणात चारा कडबा वाचवण्याचा प्रयत्न केला.सुरक्षीत राहिलेला कडबा पुन्हा साठवून ठेवण्याची पशुपालक व शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे. प्रत्येक पशपालक व शेतकºयांकडे जागा मर्यादित आहे, शिवाय जागा असली तरी चारा कमीत-कमी जागेत साठवता यावा, यासाठी पशुपालक व शेतकºयांकडून कडब्याची कुट्टी करण्यात येत आहे. लहान शहादे परिसरातील प्रत्येक शेतकºयांकडून याच पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून ज्वारीच्या कडबा बारीक करण्यात येत आहे. ही कुट्टी साठवितांना कमी जागा लागत आहे.