शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यात पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 21:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोदा पोलीस विभागाकडून मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी पथसंचलन करण्यात आले. या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोदा पोलीस विभागाकडून मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी पथसंचलन करण्यात आले. या वेळी पोलीस प्रशासनदेखील निवडणुकासाठी सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.        तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूर, सरदार नगर, रोझवा, रेवानगर, नर्मदानगर अशा सात ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या वतीने मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतच्या गावामध्ये पंथसंचलन करण्यात आले.  शहरातील स्मारक चौकापासून संचलनाची सुरुवात करण्यात आली. पुढे स्मारक चौकमार्गे हनुमान मंदिर, मोठी गल्ली, कालिका देवी गल्ली, मराठा चौक, काकाशेठ गल्ली, खान्देशी गल्ली, कुंभारवाडा, ख्वाजा नाईक चौक, बस स्टँड तेथून परत पोलीस ठाणे आदी परिसरात संचलन करण्यात आले. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश केदार, अभय मोरे, पोलीस हवालदार अजय पवार, रवींद्र कोराळे, युवराज चव्हाण, अजय कोळी आदीसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. या पथसंचलनात नंदुरबार मुख्यालयातून ६२ पोलीस कर्मचारी, तळोदा येथील ४० पोलीस कर्मचारी, हॊमगार्ड पथक, बँड पथक आदींचा या पथसंचलनात सहभाग होता.