शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातर्फे गरजुंना किराणा सामानाची किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा पोलीस दलतार्फे शहरातील विविध भागात राहणारे मजूर, परप्रांतीय कारागिर यांना किराणा मालाचे किट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा पोलीस दलतार्फे शहरातील विविध भागात राहणारे मजूर, परप्रांतीय कारागिर यांना किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.संचारबंदी व लॉक डाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. अशा मजुर कुटूंबांना पोलीस दलाने मदतीचा हात दिला आहे. आठ दिवस पुरेल इतका किराणा असलेली किट शुक्रवारी सायंकाळी वाटप करण्यात आली. करण चौफुलीवरील झोपडपट्टीत ही मदत देण्यात आली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले आदींसह शहर, उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक पंडित यांनी सांगितले, पोलीस दलाने मदतीचा हात देत गरजूंना थेट वस्तू स्वरूपात मदत वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी यांनी यात सहयोग दिला आहे. त्यानंतर विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांच्या मदतीने ही मदत वाटप करण्यात येणार आहे. पोलीस दलातील जेव्हढ्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षिसे भेटली आहेत. त्यांनी त्या बक्षिसाची रक्कम या मदतनिधीत टाकली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या उपक्रमासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.