शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

महिलेस मारहाणप्रकरणी दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेवर तलवारीने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकास नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिलेवर तलवारीने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकास नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड करून देण्यासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.वडखूट, ता.नवापूर येथे ही घटना आॅगस्ट २०१४ मध्ये घडली होती. गावातील रामदास गावीत व कौशल्याबाई दलपत गावीत यांच्यात पाईप लाईन तोडल्यावरून वाद होता. त्यावरून दिपक जया गावीत हे कौशल्याबाई यांच्या घरी जावून त्यांना विचारणा करीत होते. त्यावेळी कौशल्या यांचा दीर जितेंद गावीत हा दिपक यांना समजविण्यास गेला. तेंव्हा त्याला मारहाण करण्यात आली.कौशल्याबाई व त्यांची दिराणी सोडविण्यास गेले असता दिपक गावीत यांनी कौशल्याबाई यांच्यावर तलावरीने वार करून पायाला दुखापत केली होती. सहायक पोलीस निरिक्षक जे.बी.सपकाळे यांनी नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र सादर केले.न्यायालयाने दिपक जया गावीत यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आणि एक वर्ष चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड लिहून देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे अजय सुरळकर यांनी काम पाहिले, पैरवी अधिकारी म्हणून प्रतापसिंग वसावे होते.