शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून पवार यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर.डी.पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आर.डी.पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार देवून मुंबई येथे गौरविण्यात आले.कोठली खुर्द, ता.नंदुरबार येथील ग्राम विकास अधिकारी रोहिदास दगा पवार यांचा यशवंतराव पंचायत राज अभियान २०१९-१९ मधील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती.मुंबई येथे १२ रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सपत्नीक गौरव करण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी भूपेंद्र राजपूत, भूपेंद्र माळी, बी.जी.पाटील, सूर्यकांत दसपुते, टि.के.खरे, बी.ए.पाटील, योगेंद्र बागल, आदिवासी एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जगदीशभाऊ सोनवणे, सुनील माळी उपस्थित होते.