लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

शिक्षक संघटनेचा 'शाळा बंद' यशस्वी - Marathi News | The organization of teachers 'school closed' successful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक संघटनेचा 'शाळा बंद' यशस्वी

राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्र संघटना समन्वय समितीने मंगळवारी पुकारलेले एकदिवसीय 'शाळा बंद' आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला. ...

विद्यार्थी परिषदेच्या बैठकीचा उमविला विसर - Marathi News | Remember the meeting of the student council | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थी परिषदेच्या बैठकीचा उमविला विसर

आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही. ...

शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | School girl's suicide attempt | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...

अग्निशमन विभागाकडे साधनांची वानवा - Marathi News | Fire Fighting Systems | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अग्निशमन विभागाकडे साधनांची वानवा

अग्निशमन विभागाकडे आवश्यक असलेले साहित्य प्रशासनाने तातडीने खरेदी करावे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांची आहे. ...

भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू - Marathi News | The death of a cyclist in a car crash | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

शिरसोली रस्त्यावर एमएच १९ /बीयू ५३१३ या कारने रविवारी दुपारी एका सायकल चालकाला धडक दिली. यात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ...

मोटारसायकल, रिक्षा जुने धुळ्यात जाळली - Marathi News | Motorcycles and rickshaws were burnt in old Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकल, रिक्षा जुने धुळ्यात जाळली

जुने धुळ्यात मोटारसायकल व रिक्षा जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन्ही वाहने समाजकंटकांनी जाळल्याचा संशय आहे. घटनेत ५0 ते ६0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...

विचारांची सांगड चळवळीतून रुजवा - Marathi News | Get started with a discussion movement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विचारांची सांगड चळवळीतून रुजवा

माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला. ...

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ - Marathi News | Start of National Road Safety Campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात रविवारपासून झाली. ...

अष्टपैलू शलाका हिवाळेची राष्ट्रीय पातळीवर भरारी - Marathi News | All-round Shalaka winter time at the national level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अष्टपैलू शलाका हिवाळेची राष्ट्रीय पातळीवर भरारी

केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातूनच नव्हे तर नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातूनही युवा क्रिकेट खेळाडू भरारी घेत आहे. याचा अनुभव शहरातील शलाका मधुकमल हिवाळे या युवतीच्या रूपातून आला आहे. ...