जळगाव- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार १ एप्रिल पासून सुधारित बाजार मूल्यदर तक्ते लागू होणार आहेत. तसेच २४ ते २७ मार्च या कालावधित शासकीय सुट्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी संख्येत वाढ ह ...
जळगाव : शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सदस्य शरचंद्र छापेकर ह ...
जळगाव : वंडर वुमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, नृत्य, गीत व विविध खेळ खेळून विना पाण्याची व प्राकृतिक रंगाची होळी मिलनाचा कार्यक्रम साजरा झाला. ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात ...
जळगाव : आज पाणी वाचवले नाही; तर भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करणे गरजेचे आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी युवा फाउंडेशनतर्फे २१ रोजी शहरातील गणेश कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम ...
जळगाव- यंदाची दुष्काळी स्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनने पाणी बचतीचा संकल्प करीत पाणीटंचाई निवारणार्थ मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत २२ रोजी सकाळी १०.३० वाजता शिरसोली येथे ३० हजार लीटर पाण्याचे वितरण केले जाणार आहे. शिरसोली येथे २५ ...
जळगाव- सफाई कामगरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सोमवारी जि.प.समोर अंत्योदय कामगार परिषदेच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. कामगारांनी विविध मागण्या केल्या. त्यात सफाई कामगारांना १२ वर्षानंतरची पहिली व २४ वर्षानंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती द्या ...