जळगाव : रस्त्यात वाहनाला अडथळा ठरणारी चिकनची गाडी बाजूला सरकावल्याचा राग आल्याने शेख रहेमान शेख चॉँद (वय ६०) या वृध्दाला अकबर सत्तार खाटकी व त्याच्या दोन भावांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता बेदम मारहाण केली. यात अकबरने डोक्यात लाकूड मारल्याने शेख रहेम ...
जळगाव : मौजे वैजनाथ भाग १, ता.एरंडोल येथील वाळूगट तसेच जळगाव तालुक्यातील सावखेडा, मोहाडी व नागझिरी येथील बेसुमार वाळू उत्खनन केल्याप्र्रकरणी दाखल तक्रारीनुसार अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी राजेश मिश्रा यांना ४५ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठ ...
जळगाव : धरणगाव तालुक्यातील नारणे ग्रामपंचायतीतील विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीकडे होणार्या दुर्लक्षाबाबत पालकमंत्र्यांकडून न्याय मिळावा म्हणून डॉ. सरोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे य ...
जळगाव : खडसे यांच्या घरासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. हे कार्यकर्ते भाजपाचे असल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी खुलासा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एन.जे. पाटील, डॉ. सरोज ...
जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नस ...
जळगाव : मनपातर्फे नागरिकांनी मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधलेले लोखंडी जिने प्रिमियम आकारून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचनाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर नितीन ला यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले. ...
जळगाव: गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला करुन उपचारादरम्यानही तिला त्रास देणार्या पतीला मंगळवारी रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी बदडून काढल्याचा प्रकार घडला. दीपक हंसकर असे त्याचे नाव असून रेंगोटा ता.रावेर येथील तो रहिवाशी आहे. ...
जळगाव: रेल्वे प्रवासात दरवाजात बसला असताना तोल जावून खाली पडल्याने दिनानाथ साहू (वय २५ रा. अकोली, मध्यप्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. शिरसोली ते दापोरा दापोरा रेल्वे पुलाजवळ खांब क्र.४०७/१ ते ४०७/३ दरम्यान ...
जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच ...