मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारातील शनीमंदिराजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी आरामदायी बसने पुढे चालणा:या ट्रकला मागून धडक दिली. ...
थांब्यावर उभ्या बसला ओव्हरटेक करणा:या कारला समोरून येणा:या भरधाव ट्रकने धडक दिल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाल़े ...
कुंडलेश्वर येथे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आह़े या ठिकाणी पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े ...
गव्हाणीपाडा नाव असलेला गावाचा फलक बदलून त्याचे नाव गव्हानी करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आह़े ...
लंगडी गावातील एका माथेफिरू तरूणाने वेडाच्या भरात शेजारी असलेल्या गोठय़ात झोपलेल्या 60 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत करून जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली. ...
कजर्मुक्ती, स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी :खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती, शेकडोंचा सहभाग ...
नंदुरबार : पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील युवकासह तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 98 महाविद्यालयापैकी 45 महाविद्यालयांचा कार्यभार सध्या प्रभारी प्राचार्यावरच आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाटय़ावर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रस्तालुट करण्याच्या इराद्याने अज्ञात इसमांनी दगडफेक केली. ...