शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात सुरू होणार ॲाक्सीजन साठवणूक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/कोठार :  ऑक्सिजन निर्मिती केंद्र कोविड रुग्णालय शेजारी सुरू करून ऑक्सिजन बेड अद्ययावत करण्यात यावे यासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/कोठार :  ऑक्सिजन निर्मिती केंद्र कोविड रुग्णालय शेजारी सुरू करून ऑक्सिजन बेड अद्ययावत करण्यात यावे यासह इतर ही सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे भेट दिली असता दिल्या.  पालकमंत्र्यांच्या बैठकीत तळोदा शहरात ऑक्सिजन केंद्र सुरू करणेबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.  याठिकाणी धडगाव, अक्कलकुवा याठिकानचे रुग्ण येत असल्याने याठिकाणी ३० ऑक्सिजन खाटाचे कोविड रुग्णालयात तात्काळ सुरू करावे अश्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनास दिल्या. तळोदा येथील कोविडच्या रुग्णांसाठी तळोदा मुख्यालय करून कोविड रुग्णालय अद्ययावत करणे ऑक्सीजन निर्मिती केंद्र कोविड रुग्णालय शेजारी सुरू करून ऑक्सिजन बेड अद्यावत   करण्यात यावे अश्या सूचना          यावेळी देण्यात आल्या. यासोबतच उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्यूलर ऑपरेशन गृहास भेट देवून त्यांनी पाहणी केली आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, नगरपालिका पोलीस इतर सर्व संबंधितांनी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत समन्वय साधावा नवीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत त्यांनी सूचना दिल्या. यासोबतच कोविड लसीकरणबाबत जनमाणसात व शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहचविण्यासाठी जनजागृती करण्याबाबत सांगितले. येत्या 8 जानेवारी रोजी उपजिल्हा  रुग्णालयात कोबड लसीकरणासाठी ड्राय रन होणार असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी हॉस्पिटल येथे नियुक्ती करण्याबाबत सूचना देऊन प्रशासनास सज्ज राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ.रघुनाथ भोये, तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, डॉ. विजय पाटील, डॉ. अभिजित गोलहार डॉ विशाल चौधरी, सार्वजनिक बांधकाम अभियंता उपस्थित होते.