शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात कोरोना पॅाझिटिव्ह बाहेर फिरताना आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

या पथकात आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून ...

या पथकात आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबत माहिती आणि त्यांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तींची रॅपिड ॲंटिजन तपासणी करण्यासाठी समन्वय साधून रुग्णांना सहकार्य केले जाईल. तसेच जे रुग्ण अत्यवस्थ असतील त्यांना जिल्हा कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करावे. शहरात व ग्रामीण भागात शनिवार व रविवार जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.

तळोदा शहरातील आरोग्य पथक यांनी कमी कालावधीत उत्कृष्ट नियोजन करून आजपर्यंत ३००० च्या वर कोरोना चाचण्या करण्यात यश मिळवले, त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी कोरोना आजाराबाबतीत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करावे व शासकीय कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन अविशांत पांडा यांनी केले आहे.