शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

नंदुरबार : अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरू झालेले असताना देवाचे दर्शन मात्र बंदच आहे. त्यामुळे आता भक्तांना ‘उघड ...

नंदुरबार : अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरू झालेले असताना देवाचे दर्शन मात्र बंदच आहे. त्यामुळे आता भक्तांना ‘उघड दार देवा आता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पर्यटन क्षेत्र खुले करताना धार्मिक क्षेत्र मात्र बंद ठेवण्याच्या अजब प्रकारामुळे भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण देखील आहे.

अनलॉक अंतर्गत जिल्ह्यात विविध बाबींची सूट देण्यात आली आहे. व्यवहार सर्वसामान्य झाले आहेत. ही बाब लक्षात घेता मंदिरे देखील सुरू होण्याची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. मंदिरे उघडण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रतिकाशी असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्री देखील सामसूम राहत आहे. आलेले भाविक कळस दर्शन घेऊन जात आहेत. नंदुरबारातील गणपती मंदिर तसेच दंडपाणेश्वर मंदिरावर देखील भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही कायम आहे.

मंदिरे बंद असल्यामुळे फूल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचेही अर्थकारण बिघडले आहे. शासन मंदिरे खुली करण्याबाबत कधी निर्णय घेते याकडे आता भक्तांचे लक्ष लागून आहे.