शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

तळोद्यानजीक अपघातात एक ठार, तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना तळोदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना तळोदा वळण रस्त्यावर रविवारी सायंकाळी घडली. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  नटवर देहरा पावरा (20) रा.शेलकुई, ता.धडगाव हा युवक जागीच ठार झाला तर गुरुदेव मोच:या पावरा (20) रा. बिलगाव ता. धडगाव, रविन्द्र मोरे (22) रा. निंभोरा ता. कुकरमुंडा, विजय जत्र्या पावारा (19) रा. शेलकुई ता. धडगाव असे जखमी युवकांचे नाव आहे. चारही युवक हे आपल्या दोन दुचाकींवरून जात होते. तळोदा वळण रस्त्यावर कोल डेपो जवळ या युवकांच्या मोटरसायकली एकमेकांना धडकल्या.  यात दोन्ही दुचाकींवरील चारही युवक रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. त्यात नटवर पावरा यास जबर मार  लागल्याने त्याचा जागीच मृत्यू    झाला. तिन्ही जखमी युवकांना   तळोदा उपजिल्हा रुग्णालयात   दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर तेथे एकच गर्दी झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. या मार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच आदिवासी युवा शक्तीचे कार्यकर्ते विनोद माळी, विवेक ठाकरे, चेतन शर्मा, अभय वळवी व डॉ महेंद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तातडीने आपल्या खाजगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.श