शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मंडपातून वरमातेची दीड लाखाची पर्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सुरत येथून मुलाच्या लग्नासाठी तळोदा येथे आलेल्या वरमातेची लग्नाच्या मंडपातूनच कन्यादान सुरू असतांना पर्स ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सुरत येथून मुलाच्या लग्नासाठी तळोदा येथे आलेल्या वरमातेची लग्नाच्या मंडपातूनच कन्यादान सुरू असतांना पर्स लंपास केल्याची घटना आज घडली. या पर्समध्ये एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज होता. तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरत येथिल मिनाबाई रविंद्र गुरव यांचा मुलाचे तळोदा येथिल राजेंद्र पुंडलिक गुरव यांच्या मुलीसोबत १९ जानेवारी रोजी लग्न होते. मुलगा भूषण याचे लग्न झाल्यानंतर त्या पतीसोबत तीन वाजेच्या सुमारास कन्यादानाचा पूजेसाठी मंडपात बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली पर्स बाजूलाच ठेवली होती. पूजा झाल्यानंतर त्यांना त्यांची पर्स त्याठिकाणी दिसून आली नाही. पर्सचा शोध घेतला असता ती     पर्स कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असल्याचे लक्षात आले. या पर्स मध्ये ९० हजार रुपये रोख रक्कम   व सोन्याचे दागीने असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपये    किमतीचा ऐवज   होता. पर्स लंपास झाल्याचे समजताच शोधाशोध करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. व-हाडी मंडळींमध्ये यामुळे खळबळ उडाली.  मिनाबाई रविंद्र गुरव यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस   हेड कॉन्स्टेबल संजय नाईक करीत आहेत.