शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात राष्ट्रवादीचे संघटन आघाडीवर-चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

नंदुरबार : राष्ट्रवादी सर्वच समाज घटकांना सोबत घेत असल्याने आदिवासी भागात पक्षाचे मजबूत फळी निर्माण होत आहे असा विश्वास ...

नंदुरबार : राष्ट्रवादी सर्वच समाज घटकांना सोबत घेत असल्याने आदिवासी भागात पक्षाचे मजबूत फळी निर्माण होत आहे असा विश्वास गुजरातचे आदिवासी सेलचे प्रदेश महामंत्री मदन चौधरी यांनी व्यक्त केला.

नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गुजरातचा कुकरमुंडा, उच्छल, निझर परिसरात ग्रामपंचायत व नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनेक उमेदवार निवडणुक लढवित असल्याने त्यांच्या प्रचार करण्यासाठी महामंत्री मदन चौधरी आले आहेत. त्यांनी शनिवारी दुपारी नंदुरबार येथील जिल्हा कार्यालयाला भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी त्यांच्या सत्कार केला.

यावेळी आदिवासी सेलचे गुजरात प्रदेश महामंत्री मदन चौधरी म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे चांगले कार्य सुरू आहे. गुजरात राज्यात पक्षाचे संघटन सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्ष,खा.शरद पवार व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रेरणेने पक्षाचे कार्य गावागावात पोचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गुजरात राज्याच्या आदिवासी सेलच्या प्रदेश सदस्य गीता चौधरी,अनिस चौधरी, बाळा मोरे, जितेंद्र कोकणी,नीलेश चौधरी उपस्थित होते.

री

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : रा