शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मागील पैश्यांच्या देवाण घेवाणीतून पिंप्री येथे खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील पिंप्री येथे पैश्यांच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना १० जुलै रोजी घडली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील पिंप्री येथे पैश्यांच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना १० जुलै रोजी घडली़ याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला़चंद्रसिंग दामू मोरे (४५) रा़ पिंप्री असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ १० जुलै रोजी चंद्रसिंग मोरे पिंप्री शिवारात रमण सोमजी पटेल यांच्या शेतात मयतावस्थेत आढळून आले होते़ कोणत्यातरी हत्याराने त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते़ याबाबत शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ दरम्यान पोलीस तपासात वनसिंग ऊर्फ काल्या बुग्या पवार, ओंकार नारायण सोनवणे दोघे रा़ पिंप्री यांनी पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून खून केल्याचे स्पष्ट झाले होते़ त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी रात्री वनसिंग पवार यास अटक केली़ याबाबत विष्णू चंद्रसिंग मोरे यांच्या फिर्यादीवरुन वनसिंग व ओंकार या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत़