शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांनाही उभारावे लागेल कोविड सेंटर, खर्चही पालिकांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

कोविड - १९ चा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी या ...

कोविड - १९ चा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी या कोविड सेंटरला डॉक्टर व नर्सिंग सेवा पुरवतील. ऑपरेटर्स व इतर अनुषंगिक कामासाठी चांगले कर्मचारी अथवा शिक्षकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दिवसाला २००० चाचण्या करण्याचे निर्देश

जिल्हा रुग्णालयातील कोविड विषाणू लॅबमध्ये दिवसाला दोन हजार चाचण्यांची तपासणी करून अहवाल नागरिकांना मिळतील, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियोजन करावे आणि चाचणी अहवाल पोर्टलवर अपडेट करावा. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रमाणात रॅपिड अँटिजेन विकत घ्याव्यात व त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून द्याव्यात.

रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण किंवा विलगीकरण कक्षात ठेवावे. या चाचणीत निगेटिव्ह आलेल्यांचे नमुने आरटीपीसीआर चाचणीसाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवावे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरटीपीसीआर चाचणी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.