शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मनसे जिल्हाध्यक्ष हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मनसेचे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे यांच्यावर चौघांनी हल्ला करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मनसेचे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे यांच्यावर चौघांनी हल्ला करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली होती़ घटनेनंतर रात्री उशिरा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हल्ला करणारे चौघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़जखमी असलेले सोनवणे यांंचा मुलगा चिरायू या तळोद्यातील जिममध्ये जयदीप माळी याच्यासोबत वाद झाला होता़ या वादातून जयदीप याने तिघांना सोबत घेत हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे़ याप्रकरणीदिनेश पुंडलिक माळी, जयदीप दिनेश माळी, जयेंद्र पुंडलिक माळी यांच्यासह आणखी अशा चौघांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान हल्ल्यात जखमी झालेले अजय सोनवणे यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथून गुजरातमधील नवसारी येथे हलवण्यात आले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांना अटक करण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी दिली आहे़ घटनेची तळोदा एकच चर्चा रंगली आहे़