शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी खून प्रकरणातील अल्पवयीन संशयीत निदरेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डी़आऱहायस्कूलचा विद्यार्थी राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा बाल न्यायालयाने एका अल्पवयीन आरोपीची निदरेष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डी़आऱहायस्कूलचा विद्यार्थी राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा बाल न्यायालयाने एका अल्पवयीन आरोपीची निदरेष मुक्तता केली आह़े  जुलै 2017 मध्ये खुनाची घटना घडली होती़ कोकणी हील परिसरात राहणारा राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघा अल्पवयीन संयशितांना पोलीसांनी ताब्यात घेतले होत़े यातील एका बालकाविरोधात पोलीसांनी नंदुरबार बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होत़े खटल्याचे कामकाज नंदुरबार बालन्यायालयात सुरु करण्यात आले होत़े याठिकाणी फिर्यादींकडून 16 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या़ कामकाजादरम्यान सोन्याचे जप्त केलेले दागिने, सीसीटीव्ही फुटेज, घटनेचे साक्षीदार पंच, वैैद्यकीय अधिकारी यांचे पुरावे न्यायालयापुढे फिर्यादी पक्षाकडून देण्यात आले होत़े हे पुरावे आणि तपासात त्रुटी असल्याचा युक्तीवाद आरोपीचे वकील अॅड़ मौसम चौधरी यांनी केला होता़ त्यांनी न्यायायलयासमोर बालकाची बाजू मांडली होती़ अॅड़ चौधरी यांच्या युक्तीवादानंतर बाल न्यायालयाने साक्षी पुरावे तपासून बालकाची निदरेष मुक्तता करण्याचा निकाल शुक्रवारी न्यायमूर्ती एस़ए़विराणी व बोर्डाचे सदस्य अॅड़ संजय पुराणिक, अॅड़ सीमा खत्री यांनी शुक्रवारी हा निकाल दिला़ या निकालाकडे शहरातील पालकांचे लक्ष लागून होत़े 2 जुलै 2017 रोजी राज ठाकरे याचा खून झाला होता़