शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी स्थलांतरित मजूर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने जिल्ह्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत झाले होते. त्यात आदिवासी बांधवांचा समावेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने जिल्ह्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत झाले होते. त्यात आदिवासी बांधवांचा समावेश असून याच बांधवांचा सर्वात मोठा सण असलेल्या होळीसाठी ते मूळगावी परतले आहे.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीतील कामे नोव्हेंबरपर्यंत आटोपून बहुसंख्य मजूर रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलांतरीत झाले होते. स्थलांतर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांचाच समावेश असतो. त्यानुसार यंदाही हे मजूर आक्टोबर व नोव्हेंबरमध्येच स्थलांतरीत झाले होते. यंदा धडगाव व अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील मजूर गुजरातमधील तापी, नर्मदा जिल्हा, मध्यप्रदेशातील धार, झांबुआ तर महाराष्टÑातील, पुणे, पंढरपूर, सातारा, अहमदनगर यासह विविध जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झाले होते.याच आदिवासी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात मोठा ठरणाºया होळी उत्सवही कारखान्यांचा हंगाम संपण्याच्या कालावधीतच आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठीच हे मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहे. त्यात धडगाव तालुक्यातील चांदसैली, काकरपाटी, गौºया, झुम्मट, खामला अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी तर तळोदा तालुक्यातील आंबागव्हाण येथील मजूर परतले आहे.