शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील 11 गणेश मंडळांकडून नवव्या दिवशी गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील तिस:या टप्प्यात गणरायाचे विसजर्न मोठय़ा उत्साहात पार पडल़े शहरातील 11 मंडळांनी मूर्तीचे विसजर्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील तिस:या टप्प्यात गणरायाचे विसजर्न मोठय़ा उत्साहात पार पडल़े शहरातील 11 मंडळांनी मूर्तीचे विसजर्न केल़े शांततेत पार पडलेल्या या विसजर्न मिरवणूका रात्री उशिरार्पयत सुरु होत्या़ शहरातील राम राम गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, बजरंग गणेश मित्र मंडळ, शिवाजी नगर मित्र मंडळ, भवानी चौक गणेश मित्र मंडळ, चौधरी मित्र मंडळ, संत सेना मित्र मंडळ, जय श्रीराम गणेश मित्र मंडळ,  श्रीराम संस्कृती गणेश मंडळ, हिंदुह्रदयसम्राट गणेश मित्र मंडळ, सिंधी राजा मित्र मंडळ यांच्या मूर्तीचे विसजर्न करण्यात आल़े मंगळवारी दुपारी दीड वाजेपासून मंडळांकडून महात्मा गांधी पुतळ्याजवळ मंडळांकडून रांगा लावण्यास प्रारंभ झाला होता़ रांगेतील वाहनांच्या पुढे कार्यकर्ते लेङिाम नृत्य करत होत़े भाविकांची संख्या मोठी असल्याने शहादा पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस दलाने येथे जादा कुमक तैनात केली होती़ रात्री उशिरार्पयत शहरातील विविध मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणूका सुरु होत्या़ यातील काही मंडळांनी गोमाई पात्रात तर इतरांनी रात्री उशिरा प्रकाशा येथील नदीघाटावर मूर्तीचे विसजर्न केल़े  तालुक्यातील वडछील येथे गणपती विसजर्नादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असल्याने पोलीसांकडून दक्षता घेण्यात येत आह़े यांतर्गत शहरातून वाहणा:या गोमाई नदी पात्राच्या दोन्ही बाजूस आणि पाडळदा चौफुलीवर पोलीस बंदोबस्त तैनात करुन लक्ष ठेवले जात आह़े 

शहरातील मलोणी भागातील मुरली मनोहर कॉलनीत गणपती विसजर्न मिरवणूक सुरु असताना दोन गटात बाचाबाची होऊन तुरळक दगडफेकीची घडली़ यात चार जण जखमी झाल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी भेट दिली़ पोलीस निरीक्षक किसन सजन पाटील, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, प्राचार्य तथा नगरसेवक मकरंद पाटील, नुर नुराणी यांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप केल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाल़े पोलीसांनी या भागात सुरक्षा कडे केल्यानंतर विसजर्न मिरवणूकांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आह़े