शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात मन्सूरी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मन्सुरी समाजाचा तिसरा सामूहिक विवाह रविवारी येथे झाला. या सोहळ्यात समाजातील ११ जोडप्यांचे शुभमंगल ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मन्सुरी समाजाचा तिसरा सामूहिक विवाह रविवारी येथे झाला. या सोहळ्यात समाजातील ११ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोहळ्यासाठी जोडप्यांची संख्या वाढल्यामुळे उपस्थित वºहाडीकडून समाजाचे कौतुक केले.तळोदा येथील मन्सुरी समाजाने गौसिया मस्जिदजवळ समाजाचा तिसरा सामूहिक विवाह रविवारी आयोजित केला होता. त्यात समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे ११ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अमोनोद्दीन शेख, हितेंद्र क्षत्रिय, गौरव वाणी, अनिता परदेशी, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश चौधरी, संदीप परदेशी, योगेश मराठे, निसारअली मक्राणी, गौतम जैन, अनिल माळी, प्रकाश ठाकरे, डॉ.देविदास शेंडे, महेंद्र कलाल, अरविंद पाडवी यांच्यासह मन्सुरी समाजाचे विविध गावातील अध्यक्ष उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आजच्या महागाईच्या काळात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी अशा प्रकारच्या सोहळ्याचे आयोजन करुन विवाहांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर लगाम घातला पाहिजे़ यामुळे खर्च होणारा पैसा व वेळेची बचत होते. शिवाय समाजही एकत्र येतो. सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले.विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी तळोदा मन्सुरी पंच जमात सामाजिक विकास संस्थेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.