शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानाबाहेरील ६७ हजार रुपयांचे खाद्य तेल चोरट्यांकडून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

नंदुरबार : दुकानाबाहेर ठेवलेल्या ५४० किलो खाद्य तेल भरलेल्या टाक्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथे घडली. तब्बल ...

नंदुरबार : दुकानाबाहेर ठेवलेल्या ५४० किलो खाद्य तेल भरलेल्या टाक्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथे घडली. तब्बल ६७ हजार ५०० रुपये किमतीचे तेल होते. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनुसार, ब्राम्हणपुरी येथे रोनक पारसमल जैन यांचे माहेश्वरी ट्रेडर्स, समता प्रोव्हिजन व राकेश किराणा दुकान आहे. या दुकानांच्या बाहेर खाद्य सोयातेल टाक्यांमध्ये भरून ठेवले होते. जवळपास ५४० किलो तेल टाक्यांमध्ये होते. १४ ते १५ फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी रात्रीच्या वेळी सर्व तेल लंपास केले. त्याची किंमत ६७ हजार ५०० रुपये इतकी आहे. १५ रोजी सकाळी ही चोरी उघडकीस आली. रोनक जैन यांनी ठिकठिकाणी तपास केला असता याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक वळवी करीत आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात तेल चोरी करतांना तीन ते चार जणांचा त्यात समावेश असू शकतो. शिवाय यासाठी मोठ्या वाहनाचा देखील वापर केला गेला असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाला गती दिली आहे.