शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील घरफोडीत एक लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील भोणे रस्त्यावरील वसाहतीतील घरफोडीत चोरट्यांनी एक लाख आठ हजारांचा ऐवज चोरून नेला. शहर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील भोणे रस्त्यावरील वसाहतीतील घरफोडीत चोरट्यांनी एक लाख आठ हजारांचा ऐवज चोरून नेला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, भोणे रस्त्यावरील विश्वकर्मा मंदीरासमोर राहणा-या आरोग्य विभागातील कर्मचारी वैशाली मधुकर फटकाळ यांच्या बंद घराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील ७० हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व २३ हजार रुपये किंमतीचा टीव्ही असा ऐवज चोरून नेला. २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. याबाबत वैशाली फटकाळ यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास फौजदार प्रवीण पाटील करीत   आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसारात भितीचे वातावरण असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मद्य पिऊन वाहन चालविल्याने गुन्हानंदुरबार : नवापूर येथे मद्य पिऊन वाहन चालविल्याप्रकरणे एकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर नवरंग रेल्वे गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. मोहमंद हनिफशेख, रा.सुरत असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी पंकज सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्याने मोहमंद हनिफशेख यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.