शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर रिक्षातून अवैध दारुसह लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार रस्त्यावर एलसीबीच्या पथकाने रिक्षातून अवैध दारुसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार रस्त्यावर एलसीबीच्या पथकाने रिक्षातून अवैध दारुसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला़ शनिवारी पथकाने ही कारवाई केली़ नंदुरबार येथून प्रकाशाकडे अवैध मद्य वाहून नेण्यात येत असल्याची माहिती एलबीची पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ यातून त्यांनी पथकासह कोळदा गावाच्या पुढे सापळा रचला होता़ यावेळी प्रकाशाकडे भरधाव वेगात जाणारी रिक्षा पथकाला दिसून आली़ त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने रिक्षा पुढे दामटली़ पथकाने पाठलाग करुन रिक्षा थांबवल्यानंतर त्यात अवैध दारुचा साठा मिळून आला़ रिक्षात देशीविदेशी मद्य आणि बियरच्या  बाटल्या असा एकूण 33 हजार रुपये किंमतीचा साठा मिळून आला़ पथकाने रिक्षाचालक तुषार गोपाळ उर्फ वसंत गुरव रा़ प्रकाशा ता़ शहादा यास ताब्यात घेत त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन ताब्यात देण्यात आल़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ ढवळे, प्रदीप राजपूत, विकास पाटील, रविंद्र पाडवी, विनोद जाधव, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, महेंद्र सोनवणे, अविनाश चव्हाण, किरण पावरा, जितेंद्र ठाकूर, सतीष घुले, विजय ढिवरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली़