शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर दारूसह पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लक्कडकोट, ता.नवापूर येथे टाकलेल्या धाडीत अवैध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लक्कडकोट, ता.नवापूर येथे टाकलेल्या धाडीत अवैध दारूसह पाच लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक पसार झाला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. त्याच अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला माहिती मिळाल्यावरून लक्कडकोट येथे पाळत ठेवली असता भरधाव वाहन (क्रमांक एमएच 12- केएन 9851) जातांना दिसले. वाहनाचा पाठलाग करून अडविले असता त्यात परराज्यातील निर्मित विदेशी दारू मिळून आली. पथकाने दारूसह एकुण पाच लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईवेळी वाहनचालक तेथून पसार झाला.ही कारवाई निरिक्षक मनोज संबोधी, अनुपकुमार देशमाने, सुभाष बाविस्कर, प्रशांत पाटील, योगेश पाटील, योगेश सूर्यवंशी, हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे व पथकाने केली.