शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातही कोविड उपचार कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील मोहिदे येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर आवश्यक बाबींसह सुसज्ज करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील मोहिदे येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर आवश्यक बाबींसह सुसज्ज करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहे.
नंदुरबार येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारासाठी होणारी तारांबळ यासाठी शहादा येथे देखील कोविड उपचार कक्ष सुरू करावे अशी मागणी होत होती. याबाबत ‘लोकमत’ ने देखील वेळोवेळी पाठपुरावा केला होता. एकुण परिस्थिती लक्षात घेता आता शहादा येथे नवीन कोविड उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे.
यासाठी तीन शिफ्ट डॉक्टर्स, नर्स आणि स्वच्छता कर्मचारी कार्यरत असणार आहेत.प्रत्येक खोलीत दोन व्यक्ती राहतील. प्रत्येक मजल्यावर पाच टॉयलेट ब्लॉक्स आणि पाच बाथरूम आहेत.
आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच प्रत्येक रूममध्ये कचराकुंडी, मच्छररोधक, डोअर मॅट आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यात येणार आहेत. यामुळे लक्षणे विरहित कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना मोहीदे, ता. शहादा येथेच उपचार होणार आहेत.
आजपासून कोविड केअर सेन्टर कार्यरत होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली. या केंद्रासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके यांनी मार्गदर्शन केले.