शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कोकणी समाज मेळाव्यात सिंचन, कृषीवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:11 PM

नंदुरबार : कोकणी-कोकणा व कुकणा समाजाच्या मेळाव्यात कृषी, सिंचन व पाणी बचत या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर ...

नंदुरबार : कोकणी-कोकणा व कुकणा समाजाच्या मेळाव्यात कृषी, सिंचन व पाणी बचत या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर विभागाचे उपायुक्त यशवंत पवार होते.कोकणी समाज राज्यासह गुजरात व दादर-नगरहवेली या भागात रहिवासी आहे. समाजाने एकत्र यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन वाघाळे येथे करण्यात आले होते. यावेळी यशवंत पवार, संघटक डॉ.प्रभाकर पवार, तहसीलदार रामचंद्र पवार, सहसचिव प्रभाकर पवार, सरपंच संतूभाई पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जल, जमीन, जंगल, पशुधन या पंचसूत्रीतून आदिवासी समाजाचा विकास शक्य असून या साऱ्यांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी समाजाने पुन्हा एकदा पुढाकार घेऊन आपल्या पारंपारिक वारसा स्विकार करावा अशा प्रकारचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी केले.पाणी फाऊंडेशनचे सुखदेव भोसले यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले. डॉ.हरिश्चंद्र कोकणी व प्रा.रंगनाथ बागुल यांनी आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा.सुमनकुममार व किशोर चौरे यांनी सममाजाने शिक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी शेतकºयांच्या योजनांची माहिती दिली. रमेश पवार, संतूभाई पवार, भास्कर पवार, शांताराम गावीत यांनी समाज विकासाबाबत माहिती दिली.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. आरोग्य तपासणीही करण्यात आली. सूत्रसंचलन प्रा.सुलतान पवार व छोटू पवार यांनी केले. वाघाळे येथील ग्रामस्थांनी संयोजन केले.