शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

अवैध मद्य नेणा:या कारने तिघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : उत्पादन शुल्क विभाग पथकाच्या  वाहनाला हुलकावणी देणा:या कारने दोन दुचाकींना उडविले घटना खापर-ब्राम्हणगाव रस्त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : उत्पादन शुल्क विभाग पथकाच्या  वाहनाला हुलकावणी देणा:या कारने दोन दुचाकींना उडविले घटना खापर-ब्राम्हणगाव रस्त्यावर घडली. त्यात तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. भरोसा नगीन मोरे, रा.लोणखेडा, ता.शहादा असे चालकाचे नाव आहे.          आशिष रमेशचंद जैन, बिनाबेन आशिष जैन व संदीप विजय ठाकरे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. नंदुरबार उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. सकाळी नऊ वाजता संशयीत कारचा  तळोदा येथून पथकाने खाजगी वाहनाने पाठलाग केला होता. ते वाहन त्यांना कोराई चौफुलीजवळ आढळून आले वाहनधारकाने त्यांना हुलकावणी देऊन ब्राrाणगाव रस्त्यावर वाहन भरधाव नेले असता बसस्थानक परिसरात दोन मोटारसायकल वर असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली. त्यानंतर  देऊन ब्राम्हणंगाव गावाजवळ गाडीत असणारे दारूचे खोके शेतात फेकुन देऊन वाहन रस्त्यावर सोडून पळून जात असतांना खापर येथील युवक पोलीस कर्मचारी व उत्पादन शुल्क च्या पथकाने पाठलाग करून वाहनचालकांस ताब्यात घेतले आहे. सकाळच्या रहदारीच्या वेळेत भरधाव वाहनांच्या पाठलाग होतांनाचा प्रसंग खापर गावात दिवसभर चर्चेचा विषय होता. सध्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातून दररोज महागड्या कार मधुन अवैध दारुची वाहतुक होत आहे. त्यामुळे अवैध मद्य सम्राटांच्या मुसक्या आळविण्याची मागणी होत आहे.पोलिसांनी वाहनचालक भरोसा नगीन मोरे रा.लोणखेडा ता.शहादा यांस ताब्यात घेतले असून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शिरसाठ करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध मद्य वाहतूक करणारे सरसावले आहेत. गुजरातच्या सिमेवर विशेषत: ग्रामिण भागातील रस्त्यांवरून अशी वाहतूक केली जात आहे. त्यात अलिशान वाहनांचा देखील समावेश आहे. अपघातात दोन युवक व महिला जखमी झाले.