शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

न्यू हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नतळोदा येथिल गो.हु. महाजन न्यू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घनकचऱ्याची होळी केली. शिवाय धुलीवंदनही नैसर्गिक रंग ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : नतळोदा येथिल गो.हु. महाजन न्यू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घनकचऱ्याची होळी केली. शिवाय धुलीवंदनही नैसर्गिक रंग तयार करीत साजरी करण्यात आले.होळी व धुलीवंदन या सणांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण साजरा करतांना रसायनयुक्त रंगाचा वाप व होळीसाठी लाकूड जाळण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ºहास होतो. ही बाब टाळण्यासाठी तळोदा येथील गो.हु.महाजन न्यू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. धुलीवंदनही नैसर्गिक रंगानेच साजरी करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ही संकल्पना स्काऊट गाईड शिक्षक संकेत माळी यांची असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच होळी साजरी झाली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील कचरा गोळा करून त्या कचºयाची होळी केली. विद्यार्थ्यांनी पळसाची फुले, गुलाब पुष्प, जास्वंदाचे फुल, हळद, गेरू, यापासून रंग तयार केला त्यानंतर नैसर्गिक रंग एकमेकांना लावून धुलीवंदन देखिल साजरा केले. यावेळी मुख्याध्यापक ए.एच. टवाळे यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापिका एस.एन. रामीकर, पर्यवेक्षक एस.एम. महिरे, आर.सी. सांस्कृतिक विभागप्रमुख ए.ए.महाजन, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका शितल महाजन, एन.जी.माळी, यू.एच.केदार, पी.व्ही. मगरे, डि.पी.महाले, आशा पाडवी, वाय.पी. पवार, एन.आर. सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.